शिक्षकांच्या नियोजनातील, जलद व अचूक साथी!
इयत्ता पहिली ते आठवीसाठी — सगळे एकाच ठिकाणी, मराठीत.
एकाच लॉगिनने संपूर्ण अध्यापन व्यवस्थापन — सोपे, जलद, विश्वासार्ह.
तारीखनिहाय अध्यापन नोंद पीडिएफ. वर्ग, विषय, सगळे सुनियोजित.
तुमच्या वेळापत्राकप्रमाणे तयार होणारे स्वयंचलित.
वार्षिक नियोजन तुमच्या नावसह एका क्लिकवर तयार करा.
साप्ताहिक तासिका वेळापत्रक सहज सेट करा. बदल झाल्यास त्वरित अपडेट.
राष्ट्रीय, शालेय व वैयक्तिक सुट्ट्या यानुसार अभ्यासक्रमाणे तयार होते.
एका क्लिकवर सुंदर पिडीएफ टाचण अहवाल डाउनलोड करा.
फोन नंबर आणि शाळेची माहिती भरा. दहा सेकंदात खाते तयार. कोणताही कागद नाही.
वेळापत्रक, अभ्यासक्रम एकदा सेट करा. नंतर फक्त रोज टाचण नोंदवा.
PDF डाउनलोड करा, निरीक्षणाला सज्ज व्हा — एकाच ठिकाणाहून.
लपलेले शुल्क नाही. स्वयंचलित नूतनीकरण नाही.
GST समाविष्ट · एकदा पेमेंट
"रोज टाचण लिहायचे कंटाळवाणे होते. आता फोनवरच नोंद करतो — वेळ खूप वाचतो. SR गणना आपोआप होते, हे सर्वात आवडले."
सुनिता पाटील
जि.प. प्राथमिक शाळा, पुणे
"निरीक्षणाच्या वेळी PDF अहवाल एका मिनिटात मिळतो. आधी कागदपत्रे शोधण्यात तास जायचे. हे अॅप खरोखरच उपयुक्त आहे."
राजेंद्र शिंदे
नगर परिषद शाळा, नाशिक
"₹249 मध्ये वर्षभर सगळ्या सुविधा — हे खरोखर स्वस्त आहे. मोबाइलवर सहज काम होते. मित्र शिक्षकांनाही सांगितले."
वर्षा कांबळे
जिल्हा परिषद शाळा, सातारा
१० दिवस संपूर्ण मोफत. नंतर फक्त ₹249/वर्ष.
🚀 मोफत नोंदणी कराक्रेडिट कार्ड आवश्यक नाही · कधीही रद्द करा